आपण या विश्वात एकटे आहोत काय? विश्व एकाच आहे की अशी अशी अनेक विश्वे आहेत? परग्रहवासी अस्तित्वात आहेत का? असतील तर ते खरच परग्रहवासी आहेत कि भविष्यातून आलेले सजीव? मर्मेड, ड्रॅगन(उडते सर्प), इत्यादी सर्व पौराणिक पशू खरे आहेत काय? सर्व मानवजातीस हजारो वर्षांपासून भेडसावणारे असे एक ना अनेक प्रश्न..!! त्यांचा मागोवा घेण्याचा हा एक छोटासा प्रयत्न..! :)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment